About Institution

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा    30-May-2023
Total Views |

 महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची 

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा
(पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाची पुणे जिल्ह्यातील संलग्न सराव पाठशाळा)
 

आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे जन्म : १८६५ मृत्यू - २९ नोव्हेंबर १९५०

शाळेची स्थापना १८ एप्रिल १९३० रोजी झाली.

 
      शाळेची वैशिष्ट्ये :

  • प्रत्येक विद्यार्थिनीला योग्य मार्गदर्शन
  • आंतरशालेय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग
  • तंत्रस्नेही व अभ्यास प्रेमी विद्यार्थी होण्याकडे कल
  • विद्यार्थी प्रेमी व मनमिळाऊ मुख्याध्यापिका व शिक्षक
  • स्वतंत्र प्रयोगशाळा व सुसज्ज संगणकवर्ग  
  • वाचनालय
  • लहान मुलीचा उत्कृष्ट बॅंडपथक
  • मर्यादित विद्यार्थी संख्या