जन्म : १८६५ मृत्यू : २९ नोव्हेंबर १९५० शाळेची स्थापना १८ एप्रिल १९३० रोजी झाली. प्रत्येक विद्यार्थिनीला योग्य मार्गदर्शन, आंतरशालेय स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग तंत्रस्नेही व अभ्यास प्रेमी विद्यार्थी होण्याकडे कल, विद्यार्थी प्रेमी व मनमिळाऊ मुख्याध्यापिका व शिक्षक
एक असे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे जिथे प्रत्येक मुलगी आत्मविश्वासानेभरलेली स्वतंत्र विचारांची आणि समाजाची एक सक्षम नेतृत्व करणारी सदस्य बनेल.” “प्रत्येक मुलीला तिच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन एक आदर्श नागरिक म्हणून घडवणे जी स्वतःच्या पायावर उभी राहून समाजात सकारात्मक बदल घडवेल.
शिक्षण मार्गदर्शन आणि सामुदायिक सहभागाद्वारे मुलींना सक्षम करणे त्यांना सतत बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांनी सुसज्ज करणे. मुलींना योग्य दर्जाचे शिक्षण देऊन त्यांच्यातील जिज्ञासा जागृत करणे त्यांना सामाजिक व भावनिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
भोंडला
मराठी राजभाषा गौरव दिवस
छोटे सायंटिस्ट
नवागतांचे स्वागत
मंत्रिमंडळ निवडणूक
संविधान दिन
हुतात्मा दिन
विज्ञान दिन
Copyright © 2025. Maharshi Karve Stree Shikshan Samstha, (MKSSS), Pune. . All rights reserved
Powered by Sangraha